शिक्षकानां माझा मानाचे वंदन
कविता (मराठी)
सनिका
जिचकर
सनिका जिचकर
कधी रागवले तर
प्रेमाने खुप शिकवले.......
काळ्या पाटी वर लिहायला
जीवना मधे खुप काही
शिकवले..
आलेला कठिन अडचणी वर
मात कराला शिकवले..........
अशा या महान
शिक्षकाना माझा मानाचे वंदन........................
—00—